पाण्याची टाकी व नळ वरील उदाहरणे
1) एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरते; तर दुसर्या नळाने ती टाकी भरण्यास 10 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
3 तास 30 मि
2 तास 30 मि.
4 तास
4 तास 30 मि.
उत्तर : 3 तास 30 मि.
स्पष्टीकरण :-
टाकी पूर्ण भरण्यास
1 ल्या नळाला 5 तास लागतात.
:: पहिल्या नळाने 1 तासात टाकी 1/5 भरते.
2 र्या नळाला 10 तास लागतात.
:: दुसर्या नळाने 1 तासात टाकी 1/10 भरते.
दोन्ही नळांनी एका तासात 1/5+1/10=3/10 टाकी भरते.
:: पूर्ण टाकी भरण्यास 10/3 = 3.3 तास लागतील
:: टाकी भरण्यास लागणारे एकूण तास = 3. 3तास
2) जर एक टाकी भरण्यासाठी A या नळाला ५ तास लागत असतील व B या नळाला तास लागत असतील व जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती तासात भरेल. .
8 तास 30 मि
12 तास 30 मि.
13 तास
13 तास 30 मि.
उत्तर : 13 तास
स्पष्टीकरण :-
FORMULA A+B=.....तासात भरेल
A=5
B=8
5+8= 13 तासात भरेल.

😐😐😑🤑
उत्तर द्याहटवाNiceb
उत्तर द्याहटवा